अंबरनाथ : इराण अमेरिका, इस्राईल युद्धामुळे कल्याण बदलापूर हायवेवरील जियो पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा , मंगळवार सायंकाळ पासूनच हे चित्र पहावयास मिळत आहे देशात खरच पेट्रोल चा तुटवडा होतोय का ? हे प्रश्नचिन्ह नागरिकांच्या मनात भेडसावत आहे.
Baba News Ambernath
आमच्या येथे सर्व प्रकारच्या जाहिराती , बातम्या स्वीकारल्या जातील तसेच वृत्तपत्र व मासिके मिळतील
Related Articles
Check Also
Close
-
शिवबा ग्रूप अंबरनाथ कौतुकास्पद उपक्रमOctober 3, 2025



