महाराष्ट्र ग्रामीण

उपनगराध्यक्ष मामांचे खळबळ जनक वक्तव्य

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष सदाशिव (मामा) पाटील यांचे खळबळ जनक वक्तव्य  भ्रष्टाचार आणि चोरी काही प्रमाणात झालीच पाहिजे , पण त्याचे टक्केवारी कमी प्रमाणात असायला हवी. 

Baba News Ambernath

आमच्या येथे सर्व प्रकारच्या जाहिराती , बातम्या स्वीकारल्या जातील तसेच वृत्तपत्र व मासिके मिळतील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button