महाराष्ट्र ग्रामीण

पेट्रोल गॅसचा तुटवडा होणार नाही

नागरिकांनी भूलथापांना बळी पडू नये

अंबरनाथ  :  देशात पेट्रोल, डिझेल व गॅसचा तुटवडा होणार नाही नागरिकांनी भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन  सर्व पक्षीय बैठकीत सरकारने केले आहे, युद्धजन्य परिस्थितीत  असली तरी कच्च्या तेलाचा व गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, समुद्रामार्गे जहाजांची वाहतुक सुरू असून आणखी जहाजे लवकरच भारतात पोहोचणार असल्याची माहिती सरकारने बुधवारी सर्वपक्षीय बैठकीत दिली.

Baba News Ambernath

आमच्या येथे सर्व प्रकारच्या जाहिराती , बातम्या स्वीकारल्या जातील तसेच वृत्तपत्र व मासिके मिळतील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button