महाराष्ट्र ग्रामीण
उपनगराध्यक्ष मामांचे खळबळ जनक वक्तव्य
अंबरनाथ : अंबरनाथ नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष सदाशिव (मामा) पाटील यांचे खळबळ जनक वक्तव्य भ्रष्टाचार आणि चोरी काही प्रमाणात झालीच पाहिजे , पण त्याचे टक्केवारी कमी प्रमाणात असायला हवी.



