महाराष्ट्र ग्रामीण

अंबरनाथ मध्ये सवाचार कोटीचा चरस जप्त

पोलिस प्रशासनाने दोघांना ठोकल्या बेड्या

अंबरनाथ :  पोलिस प्रशासनाचे चव्हाण साहेब यांना चरस संबंधित ठिकाणी विक्रीला नेणार ही खबर लागताच ,अंबरनाथ पोलिस प्रशासनाने घेतली टोकाची भूमिका ५ किलो ३०० ग्रॅम चा मुद्दे माल जप्त, पोलिस प्रशासनाच्या पाठपुराव्या दरम्यान  इंटरनॅशनल मार्केट मध्ये पकडलेल्या मालाची फेर तपासणी केली असता सव्वा चार CR  चा मुद्दे माल आहे असे निदर्शनास आले. त्वरित योग्य तो पाठपुरावा करत , पोलिस प्रशासनाने अंबरनाथमध्ये वास्तव्यास असलेले पटेल व त्यांचे सहकारी यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला.

Baba News Ambernath

आमच्या येथे सर्व प्रकारच्या जाहिराती , बातम्या स्वीकारल्या जातील तसेच वृत्तपत्र व मासिके मिळतील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button