आर्थिक घडामोडी

वर्गणीच्या हिशोबावरून तरुणाची हत्या

अवघ्या पाच हजारासाठी मित्रानेच मित्राला संपविले

अंबरनाथ : अंबरनाथ पश्चिम परिसरात रविवारी रात्री दहाच्या सुमारास मंडळाच्या वर्गणीच्या हिशोबावरून झालेल्या वादातून एका तरुणाची निर्गुण हत्या. गोविंद कोळी,आणि संदीप मडीवाल हे बालाजी नगर परिसरात राहणारे तरुण वर्गणी च्या पैशाच्या हिशोबावरून वाद निर्माण झाला, गोविंद कोळी यांनी संदीप मडीवाल यांना पाच हजार रुपये हिशोबात कमी आहे, तू खाल्ले का असे विचारले असता हा वाद टोकाला भिडला याचे रुपांतर मारहाणीत झाले, संदीप मडीवाल या मारहाणीत गंभीर जखमी झाला काही क्षणातच मडीवाल याचा मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर आपल्या गावी आंध्रप्रदेश येथे पळून जाणारे गोविंद कोळी यांना उल्हासनगर क्राईम ब्रांच पथकाने सापळा रचून धावत्या एक्सप्रेस मधून पकडले,
व कर्जत रेल्वे स्थानकावर उतरवले ,तसेच पुढील चौकशीसाठी अंबरनाथ पश्चिम पोलिस प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आले.

{“AIGC”:{“ContentPropagator”:”001191441900557262083U10400″,”Label”:”1″,”ReservedCode1″:””,”ProduceID”:”05d2a8c5-00c8-4503-b9ff-282ddff92f07″,”ReservedCode2″:””,”PropagateID”:”05d2a8c5-00c8-4503-b9ff-282ddff92f07″,”ContentProducer”:”001191441900557262083U10400″}};

Baba News Ambernath

आमच्या येथे सर्व प्रकारच्या जाहिराती , बातम्या स्वीकारल्या जातील तसेच वृत्तपत्र व मासिके मिळतील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button