आर्थिक घडामोडी

राणु गॅस सर्व्हिस ऑफिसच्या बाहेर सिलेंडर गेले चोरीला

अंबरनाथमध्ये सिलेंडर चोर झाले अति हुशार

अंबरनाथ : अंबरनाथ पूर्व विभागातील भारत गॅस कंपनीचे राणु गॅस सर्विस नावाजलेले ऑफिस च्या बाहेर सिलेंडर चोराचा थरार सी.सी कॅमेरात कैद, नेहमीप्रमाणे संतोष जाधव यांनी आपली गॅस वाहू रिक्षा महालक्ष्मी नगर स्थित असलेले भारत गॅस चे गोडाऊन येथून भरून आणली व ऑफिसच्या बाहेर उभी केली,ग्राहकांची डिलिव्हरी पावत्या घेण्यासाठी संतोष जाधव ऑफिसमध्ये गेले असता रस्त्यावर आलेल्या एका दुचाकी स्वाराने चक्क भरलेला गॅस सिलेंडर लंपास करण्याची घटना अंबरनाथ पूर्व विभाग बी केबिन परिसराय घडली.

Baba News Ambernath

आमच्या येथे सर्व प्रकारच्या जाहिराती , बातम्या स्वीकारल्या जातील तसेच वृत्तपत्र व मासिके मिळतील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button