
अंबरनाथ : आज जागतिक महिला दिन गतवर्षी प्रमाणे यंदाही टाईम्स ऑफ इंडिया समूहाच्या वतीने अंबरनाथ, बदलापूर मधील होतकरू महिला वृत्तपत्र विक्रेत्यांच्या निखिल वराडकर यांच्या हस्ते शाल, फुल व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले,या आनंदाक्षणी अंबरनाथ बदलापूर वृत्तपत्र विक्रेता संघाचे पदाधिकारी अरविंद निकम, कुंदन जाधव, प्रतिनिधी योगेश दुसाने उपस्थित होते.



